नांदेडराजकिय

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा

नांदेड| केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

मंगळवार 16 जानेवारी 2024 रोजी पुसद येथून वाहनाने सकाळी 9 वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथे आगमन. सकाळी 9 वा. मयत भिमराव पुनवतकर यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट. दुपारी 12.15वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत चर्चा व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हा परिषद, मुलींचे हायस्कूल मैदान, गार्डनच्या बाजूला, तहसिल कार्यालयाजवळ, मुखेड येथे आगमन व नागरिकांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.45 वा. जिल्हा परिषद मुलींची शाळा, मुखेड येथून वाहनाने हैदराबाद कडे प्रयाण.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!