नांदेड

भायेगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड व वृक्ष वाटप ..

नवीन नांदेडl शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नांदेड तालुका संघटक, तथा सामाजिक कार्यकर्ते ,भायेगाव सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन ८ जुलै रोजी करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन बालाजी पाटील भायेगावकर हे करत असतात, यावर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, ऊप आरोग्य केंद्र भायेगाव, जिल्हा परिषद शाळा भायेगाव, जिजामाता कॉलनी सिडको यासह विविध ठिकाणी वृक्ष लागवड तर जवाहर नगर तुप्पा येथील श्रीकांत ट्रेडिंग कंपनी भायेगावकर येथे वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!