हिमायतनगर,अनिल मादसवार| उमरखेड ब्राह्मणगाव येथून लोणची घेऊन हिमायतनगर शहरात विक्रीसाठी निघालेल्या भरधाव टेम्पोचा घारापूर रोडवरील खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात…