नांदेडराजकियहिंगोली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने नांदेड विमानतळ येथे दुपारी 1.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व हेलिकॉप्टरने पोफाळी हेलिपॅड जिल्हा यवतमाळकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड विमानतळ येथे आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथून हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!