नांदेडसोशल वर्क

जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नायगांव, रामप्रसाद चन्नावार| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हायस्कूल शाळा घुंगराळा येथे अभिवादन करण्यात आले.

त्यावेळीं दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड, ( दक्षिण ) प्रभता हनमते , दिगंबर गंगासागरे, उत्तम गजभारे, सिद्धार्थ ढवळे, सिद्धांत पटेकर, संघरत्न ढवळे, राजरत्न गजभारे, गौतम आढाव अनकाडे आर.ए. ( मुख्याध्यापक ) फावड़े डी.डी ( मा.शिक्षक ) बोरगावे व्ही.व्ही इंगळे एस.व्ही.( मा.शिक्षक ) कोमवाड़ एस.जी रणखांबे आर.एम. ( मा.शिक्षक) कौटकर ई.पी. गंड्स जी.एच. सौ.शेख आर.एम. सौ.चौहान आर.आर. बनसोडे वी.पी.कदम व्ही.पी ( क.लिपिक ) रामराव बोईवारे, गजानन अडकिने ( शिपाई ) व आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!