हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीचे अखत्यारीत येणाऱ्या शहरातील सर्वच प्रभागातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडलेले आहेत. त्यामुळे शहरातील नागरीकी भाविक…