नांदेडराजकिय

हेमंतभाऊ पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर; हदगाव तालुक्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी

हदगाव| हिंगोली लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंतभाऊ पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हदगाव तालुक्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी बाबुसराव कदम रुईकर, सुशील नावडे,बाळासाहेब देशमुख,मारोतराव पाटील हरडपकर, संदेश पाटील हडसनिकर,बबनराव मालोदे,राजू पाटील तावडे,साई बाभुलकर,गणेशराव पिसाळ,मंचक कदम, गजाननराव देवसरकर,हरीश काळे,शरद पाटील हरडपकर,माधवराव पवार,बालाजी पाटील हडसानिकर, नितीन पाटील,शिवराज तावडेसंतोष पिसाळ,योगेश चव्हाण, दिलीप डांगे, गंगाधर काळे,विजय पवार, अविनाश पवार,संतोष पिसाळ विठ्ठल हनवते यासह अनेक महायुती चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!