Browsing: Disposal of file ..burden of work ..shifted to the side ….

लोहा। सतत कामाचा ताण तणाव.. फाईलीचा निपटारा.. अभ्यगंतच्या अडीअडचणी..समस्या..त्याचे निराकरण.. लोकप्रतिनिधी …वरिष्ठांच्या सूचनांची अंमलबजावणी..रुटिंग कामकाज ..असा धकाधकीच्या दिनचर्यातुन थोडा वेळ…