नांदेडलाईफस्टाईल
भावसार समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते गंगाधरराव पेंडकर यांचे दुःख निधन
नांदेड। धर्माबाद येथील मूळ रहिवासी व सध्या सालुरा चेक पोस्ट मंडल बोधन जिल्हा निजामबाद येथे स्थायिक असलेले भावसार समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते गंगाधरराव व्यंकटराव पेंडकर यांचे दीर्घ आजाराने सालूर येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले .
मृत्यू समय ते ७१ वर्षांचे होते त्यांचे पश्चात पत्नी , दोन मुले , एक मुलगी , दोन भाऊ ,एक बहीण ,नातू पणतू असा परिवार आहे .सालुरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .