संचखड गुरुव्दारा बोर्ड नांदेड येथे महाराजा रणजितसिंघ यांची जयंती थाटात साजरी
नांदेड| संचखड गुरुव्दारा बोर्ड आणि निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराजा रणजितसिंंघ यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.महाराजा रणजितसिंघजी यांच्या प्रतिमेस ग्यानी शितलसिंघजी व निष्काम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकमलसिंघ गाडिवाले व संचखड गुरुव्दारा बोर्ड अधिक्षक आर डी सिंघ यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ग्यानी शितलसिंघजी महाराज व अधिक्षक आर डी सिंघ यांचे शाल पुष्प हार देऊन राजकमलसिंघ गाडिवाले यानी सन्मान करण्यात आले. निष्काम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकमलसिंघ गाडिवाले प्रस्तावना करतेवेळी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने तिनवर्षात केलेल्या कार्याचे मनोगतात व्यक्त केले आहे, विश्वेश्वर मंदिराचे सोनेरी कळसाची सेवा महाराजा रणजितसिंघजी यांनी केली आहे. एक महान शासक म्हणून त्यांना इतिहासात स्थान आहे.त्याच्या कारकिर्दीत जातीयवादी दंगली झाल्या नाहीत. काश्मीर ते अफगाणिस्तान पर्यंत युक्तीच्या शक्तीच्या जोरावर असे मोठे राज्य स्थापन केले आहे. त्याच्या हयातीत इंग्रजांना विजय मिळवता आले नाही असे आपले विचार व्यक्त केले आहे. ग्यानी शितलसिंग महाराज आपले विचार व्यक्त करताना महाराजा रणजितसिंघजी यांच्या बालपणापासून ते चार राज्य जिकेपर्यत त्यांनी आपल्या शक्तीच्य व युक्तीच्या जोरावर सिख खालसा राज्याची स्थापना केली आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.
आर.डी.सिंघ अधिक्षक गुरुव्दावारा बोर्ड नांदेड,सरदर गुरूबच्चनसिंघ प्राचार्य गुरुव्दारा बोर्ड आयटीआय नांदेड, इंदरजीतसिंघ गडगंज, हार्बनससिंघ वासरीकर,अर्जुनसिंघ मुनीम, इंदरसिंघ मिलवाले, काश्मीरसिंघ भट्टी, हुकमसिंघ कराबीन, नारायणसिंघ वासरीकर, टहेलसिंघ निरमले,दीपकसिंघ गल्लीवाले, अवतारसिंघ गल्लीवाले, सुरजीतसिंघ तबेलेवाले, गुरुचरणसिंघ चंदन, दलिपसिंघ राघी,गुरुसागरसिंघ सुख्मणी, गुरप्रासाद कौर, कमलजीत कौर,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, नांदेड कॉग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग नांदेड, जिल्हा महसचिव किशनराव रावणगांवकर जिल्हा महासचिव संजय कुमार गायकवाड, महासचिव आटकोरे,नांदेड शहर प्रवक्ता सेलचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत हाटकर, महानगर कार्याध्याक्ष अनिल कांबळे नांदेड शहर कॉग्रेस कमिटी, सुनिल खिल्लारे शहर उपाध्यक्ष, बाबू शिंदे शहर महासचिव,जालिंदर नरवाडे सचिव, सिध्दार्थ दुधमल शहर सहसचिव, संजय आठवले, या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार गुरूबच्चनसिंघ यांनी केले आहे.या कार्यक्रमाला ग्यानी शितलसिंघजी महाराज वेळातला वेळ काढून महराजा रणजितसिंघजी यांच्या जिवणकार्यावर मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानतो संचखड गुरुव्दारा बोर्डाचे अधिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार मानतो आमचे सर्व सिख बांधवाचे आभार मानतो. नांदेड जिल्हा कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग महासचिव तसेच नांदेड शहर कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वाचे आभार मानतो. पुढच्या जयंतीच्या वेळी यापेक्षा जास्त पटिने उपस्थित रहावे.
अशी अपेक्षा राजकमलसिंघ गाडिवाले व्यक्त केली आहे. सुख्मणी, गुरप्रासाद कौर, कमलजीत कौर,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, नांदेड कॉग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग नांदेड, जिल्हा महसचिव किशनराव रावणगांवकर जिल्हा महासचिव संजय कुमार गायकवाड, महासचिव आटकोरे,नांदेड शहर प्रवक्ता सेलचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत हाटकर, महानगर कार्याध्याक्ष अनिल कांबळे नांदेड शहर कॉग्रेस कमिटी, सुनिल खिल्लारे शहर उपाध्यक्ष, बाबू शिंदे शहर महासचिव, जालिंदर नरवाडे सचिव, सिध्दार्थ दुधमल शहर सहसचिव, संजय आठवले, या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार गुरूबच्चनसिंघ यांनी केले आहे.या कार्यक्रमाला ग्यानी शितलसिंघजी महाराज वेळातला वेळ काढून महराजा रणजितसिंघजी यांच्या जिवणकार्यावर मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानतो संचखड गुरुव्दारा बोर्डाचे अधिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार मानतो आमचे सर्व सिख बांधवाचे आभार मानतो. नांदेड जिल्हा कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग महासचिव तसेच नांदेड शहर कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वाचे आभार मानतो. पुढच्या जयंतीच्या वेळी यापेक्षा जास्त पटिने उपस्थित रहावे अशी अपेक्षा राजकमलसिंघ गाडिवाले व्यक्त केली आहे.