
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील इंदिरा गांधीं प्राथमिक कन्या शाळेत मार्गदर्शक व शाळेचे सचिव मलरेडी यालावार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील यांनी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. जागतिक योग्य दिनानिमित्त योगासन करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जोरगुलवार वटे माणिकमोते ठाकुर सो यालावार सो आलुरे मॅडम उपस्थित होते.

