NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Follow:
3205 Articles

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

मुंबई। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण…

राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही…

तेलंगणा सीमेवरील पाळजच्या श्री लाकडी गणपती दर्शनाला गणेशोत्सव काळात मोठी गर्दी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व त्यांच्या सहकार्याने घेतलं लाकडी गणपतीचे दर्शन

उमरीजवळ जुगार अड्ड्यावर धाड ; ४७ जणांना अटक ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

उमरी/नांदेड। जिल्ह्यातील उमरी शहराजवळील गोरठा रस्त्यावर पेहलवान धाब्यावर पोलिसांनी काल दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकून आठ लाख ४०…

मा.आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याला जाहीर पाठींबा देण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक

हदगाव। पवित्र गोदावरीच्या तिरावर मा.आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याशी बहुजन वर्गातील सर्व लोक त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवित आहेत. येणाऱ्या…

गणेश भक्तांना करता येणार डिजिटल दान

पेटीएमची सिध्दीविनायक मंदिर, खेतवाडीचा राजासह अनेक मंडळांमध्ये सुविधा

- Advertisement -
Ad image
error: Content is protected !!