करियरनांदेड

Ashish Sonkamble’s amazing success : आशिष सोनकांबळे यांचे घवघवीत यश

देगलूर| लोहा येथील राजर्षी शाहू ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आशिष सुभाषराव सोनकांबळे यांने मे २०२५ मध्ये झालेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेत ९९.१६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

एमएचटी-सीईटी परिक्षेअंतर्गत पीसीबी ग्रुपचा परिक्षेचा निकाल दि.१७ जुन मंगळवार रोजी जाहिर झाला असून यामध्ये लोहा शहरातील डॉ आंबेडकरनगर येथील रहिवासी आशिष सुभाषराव सोनकांबळे ह्या विद्यार्थ्यांने ९९.१६ टक्के गुण मिळवून आपले नाव लौकिक केल्या बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

गुणवंत विद्यार्थी आशिष सोनकांबळे यांचे सिध्दार्थनगर देगलूर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष सतिश पांडवे, प्रकाश सोनकांबळे, सचिनजी कांबळे, मारोती मुजळगेकर सुरेंद्र भुताळे, संदीप कांबळे, विश्वनाथ सावळे, यशवंत भुताळे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!