मुंबई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसीय मुंबई भेटीसाठी विशेष विमानाने आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्घाटन होणार आहे.

