नांदेडलाईफस्टाईल

अब्दुल रहेमान खान यांचा पहिला रमजान उपवास पूर्ण

नांदेड। शहरातील रहमत नगर येथील,अब्दुल रहेमान खान, शब्बीर खान वय ०५,वर्ष,रमजान उपास (पहेला रोज़ा ) बुधवार २०,मार्च रोजी,अब्दुल रहेमान खान, या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला दि,१२/३/२४/मंगळवार पासून सुरुवात झाली आहे.

या महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजे (उपवास) करतात. उपवास कालावधीतील दोन मुख्य जेवण म्हणजे इफ्तार, जे सूर्यास्तानंतर खाल्ले जाते आणि सेहरी, जे सूर्योदयापूर्वी खाल्ले ईदुलफित्रचा सण मुस्लिम धर्माचा प्रत्येक सण चंद्रावर अवलंबून असतो. सोम वारी (ता. ११) चंद्र दिसल्यानंतर सोमवार (दि,१२) पहिला रोजा ठेवला गेला. मुस्लिम बांधवांनी

जाते. इस्लाम धर्मात रमजानचा,विशेष मानला जातो. त्याला पाक महिना असेही म्हणतात. संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची पूजा (इबादत) केली जाते. रमजानचा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो. रोजाची सुरुवात केल्यानंतर शब्वालच्या शेवटच्या तारखेला ईद-उल-फित्र साजरा केला जातो.

रोजे (उपवास) ठेवण्यासाठी दी,१२/३/२४/ मंगळवार पासून सुरुवात केली आहे. १० किंवा ११ एप्रिल रोजी ईद-उल- फित्र साजरी होणार आहे. पण, चंद्रदर्शन झाल्यावरच तारीख निक्षित केली जाते. तर मुस्लिम समाजाच्या रमजानच्या महिन्याला इस्लाम धर्मात विशेष महत्व असते. मुस्लिम समाजातील लोकांसाठी रमजानचे विशेष महत्त्व आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!