नायगाव रामप्रसाद चन्नावार| दि.27 जाने 2024 रोजी लोकसभा निवडणूकीच्या संदर्भाने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा नायगांव येथे निश्चित झाला असून. हा मेळावा नायगांव, उमरी, धर्माबाद तालुक्यातील कार्यकर्ऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार असून पक्ष पातलीवर गाव निहाय, बूथ निहाय गठीत केलेल्या समितीचा आढावा सूदधा घेणार आहेत त्या अनूषंगाने तिनही तालुक्यातील पूर्व तयारी बैठक माजी आ.वसंतरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नायगांव येथे पार पडली.
या बैठकीसाठी तीनही तालूक्याचे तालूका अध्यक्ष तसेच तालुका निहाय कॉग्रेस फ्रन्टलचे सर्व पदाधीकारी आणि जिल्हा कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना यूवानेता रविंद्र पा.चव्हाण यांनी केली त्या सोबत शिवाजी धर्माधिकारी, संजय पा.शेळगांवकर, प्रा.मनोहर पवार, प्रल्हाद पा.इज्जतगांवकर, दताहरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्षीय भाषनाने मा.आ.वसंतराव चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीसाठी, संभाजी पा.भिलवंडे, मनोज पा.मोरे, नागभूषण वर्णी,विजय पा.चव्हाण, माधवराव बेळगे, श्रीनिवास पा.चव्हाण, नगरपंचायतीचे अध्यक्ष व सर्व नगरसेवक हनमंतराव पा.बाबूराव आडकीने, बालाजी मदेवाड,नरेंद्र रेडी दिगंबर लखमावाड,निलेश पाटील, मधूकर ताटे, कोरे सर एन.डी.पवार, माधव कंधारे, धुपेकर, चोंडीकर,कांताताई लखमोड, महिला पदाधिकारी ई.बहूसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन दत्ता मामा येवते यांनी केले तर आभार संजय बेळगे यांनी मानले.