contact

Anil L. Madaswar
Founder, Publisher & Editor-in-Chief
nnlmarahi.com
newsflash360.in
C/O,Utkarsh PhotoGallary
Narsinha Digital photo, HImayatnagar.
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar,
Dist. Nanded. Pin – 431802.
Cell. 9764010107, 9767121217,
ID. anilmadaswar156@gmail.com 
nandednewslive@gmail.com
 
वाचकांना निवेदन – 
न्यूजफ्लॅश३६०डॉटईन हि वेबसाईट/पोर्टल सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे. आजघडीला 2 कोटी 72 लाखांहून अधिक वाचकांनी पसंती दर्शवली आहे. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
 
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल 23 सप्टेंबर 2013 च्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी आम्ही न्यूजफ्लॅश३६०डॉटईन हे व्यासपीठ सुरू केलेल आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा… विचार करा… सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. सण २०११ मध्ये आम्ही गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने नांदेड न्यूज लाईव्ही हि वृत्तवाहिनी सुरु केली होती. मात्र महिन्याभर्पुर्वी आमचे सर्वर हैक झाल्यामुळे आम्ही नांदेड न्यूज लाईव्हचे नाव बदलून न्यूजफ्लॅश३६०डॉटईन newsflash360.in या नावाने पुढील पाऊल टाकले आहे.
 
भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू…आमच्या पोर्टलवर भेट देऊन आम्ही प्रकाशित केलेल्या माहितीचे अवलोकन केल्याबद्दल धन्यवाद…💐💐
Back to top button
error: Content is protected !!