नांदेडराजकिय

Sharad Pawar group faces hurdle in Deglaura : देगलूरात शरद पवार गटाला खिंडार

देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यातील लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अकुश देसाई देगावकर यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला.

यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, रामदास पाटील, शिवराज पाटील होटाळकर,

राहुल देशाई देगावकर, यादवराव देसाई, सभापती बाजार समिती देगलूर अनिकेत पाटील राजूरकर, संतोष नारलावार, संचालक बाजार समिती देगलूर बाबु पाटील आलूरकर, दिगाबर कोरवार, अशोक कांबळे, देगलूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष व अदि कार्यकर्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!