हदगाव,शेख चांदपाशा| महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस. जयमाला ढाणकीकर यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी काँग्रेस प्रदेश सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्षयाना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कुंजपणा मुळे मी राजीनामा देत आहे जयमाला ढाणकी कर ह्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कट्टर समर्थक व ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी नारायणराव ढाणकीकर यांच्या कन्या आहेत त्यांचा परिवारस्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेस सोबत एकनिष्ठ असणाऱ्या कुटुंबातील आहेत.