नांदेड। दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी, रोजी पीपल्स कॉलेज नांदेड येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी घटित करण्यात आलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या अध्यक्षपदी इरवंत सूर्यकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील कार्यकारणी खालील प्रमाणे मार्गदर्शक- श्री द्वारकादास राठोड, श्री गणेश कवडेवार, श्री महादेव भिसे, श्री बालाप्रसाद जंगिलवाड, श्री अरुण चव्हाण, श्री मल्लेश एडके. अध्यक्ष:-श्री. इरवंत सूर्यकार, उपाध्यक्ष :- श्री. नितीन पाटील, सचिव :- श्री. गंगाधरजी राऊत, सहसचिव :-श्रीमती कांता ताटे, कोषाध्यक्ष:-श्री. धम्मदीप ढवळे, सह कोषध्यक्ष :-श्री. शिवशंकर चिलगर, संपर्कप्रमुख :- श्री रमेश थोरात, श्री तुकेश कुंभार, प्रसिद्धी प्रमुख :- श्री धम्मदीप शिरसे, सह प्रसिद्धी प्रमुख :- श्री अमोल जोंधळे, श्री हनमंत कंदुरके, संघटक :- श्री शंकर वानखेडे, सहसंघटक श्री गजेंद्र सिंग चंदेल
सदस्या :- श्रीमती दिपाली धनेवार, श्रीमती आश्लेषा कुलकर्णी, श्रीमती कविता भंडारे, सदस्य:- श्री गौतम वाहुळे, श्री संतोष सोनवणे, श्री गणेश आरोटले, श्री संजय सातपुते, श्री बाबू डोळे, श्री रामा आत्राम वरील कार्यकारणी सर्वानुमते गठित करण्यात आलेली आहे. पुढील कार्यकारणीची बैठक लवकरच आयोजित करून कामकाजाला सुरुवात करण्यात येईल.