नांदेडफोटो गैलेरी
ट्रैफिक जाम – हिंगोली गेट परिसरात वारंवार वाहतुकीची होतेय कोंडी
नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे, त्यामुळे अतिजलद अथवा उपचारासाठी ये- जा करणाऱ्या नागरिकांसह आवश्यक कामासाठी ताटकळत राहावे लागते आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देऊन या भागातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे. छाया – मुनवर खान