महाराष्ट्र

गोरेगावमध्ये एका 6 मजली इमारतीला आग; 7 जणांचा मृत्यू; 30 जणांची सुटका

मुंबई| गोरेगावमध्ये एका 6 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगंगण्यात येत आहे. तर इमारतीत अडकलेल्या 30 जणांची सुटका करण्यात आली आहे.

आगीमुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेली अनेक वाहने जळून खाक झाली. यामध्ये 4 कार आणि सुमारे 30 दुचाकींचा समावेश आहे. हि आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!