Browsing: Parameshwar Jagtap became

श्रीक्षेत्र माळेगाव| कंधार तालुक्यातील बामणी येथील कुस्तीपटू परमेश्वर जगताप याने परभणीचा रमेश पुंडलीक तुडमेवर मात करीत माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला.…