नांदेडमहाराष्ट्र

Revenue Minister : उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन

नांदेड| उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते आज दुरदृश्यप्रणाली द्वारे करण्यात आले करण्यात आले.

या भू- प्रणाम केंद्रात भूमि अभिलेख विभागाचे सर्व प्रकारचे नक्कला नागरिकांना वेळेत मिळतील. तसेच मोजणी अर्ज भरता येतील, त्यामुळे नागरिकांचा वेळ कमी होईल. अशा अनेक सुविधा या भु-मापन केंद्राद्वारे मिळतील.

उदघाटन प्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख नांदेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख बी व्ही मस्के व कार्यालयातील कर्मचारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!