नांदेडसोशल वर्क

लाडका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वृक्षारोपण

उस्माननगर| येथून जवळच असलेल्या मौजे लाडका ता कंधार येथे संविधान निर्माते ज्ञानाचा अथांग महासागर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व कालवश यशवंत गोपाळराव चावरे यांच्या पुण्यानुमोदन दिनानिमित्ताने जि.प.उच्च प्राथमिक शाळा लाडका येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) कंधार शाखेच्या वतीने दिपक चावरे रिपाइं आ युवा आघाडी ता अध्यक्ष कंधार. यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रतिनिधी ओमकार शिंदे. नामदेव शिंदे.शालेय शिक्षण समिती अध्यक्ष.तुळशीराम अण्णा चावरे.स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा उपाध्यक्ष. त्र्यंबक पा शिंदे सामाजिक कार्यकर्ते.अनिल कांबळे रिपाइं (आ)ता अध्यक्ष कंधार.बाबुराव सोनकांबळे.नरेद्र चावरे.मगदुम शेख रिपाइं (आ) ता उपाध्यक्ष कंधार.किरण गायकवाड रिपाइं (आ) ता सचिव कंधार संदिप चावरे.जिवन कदम शालेय समिती उपाध्यक्ष.दिपक सुर्यवंशी.अमोल सुर्यवंशी.महेश सोनकांबळे.वैभव सुर्यवंशी करीम पठाण.संतोष शिंदे.मुख्याध्यापक श्री कांबळे सर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.सर्वाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!