नांदेडराजकिय

डॉ. मोहन चव्हाण यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात रोवला भाजपाचा झेंडा

भोकर/नांदेड। भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ. मोहन चव्हाण यांनी चिदगिरी या आपल्या पैतृक गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत, आपल्या स्वबळावर विक्रमी मताधिक्याने एकहाती सत्ता खेचून आणली आहे.

भोकर मतदारसंघ हा संपूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याला आता खिंडार पडलयं. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ.मोहन चव्हाण यांनी ही किमया साध्य केली आहे. डॉ. चव्हाण यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई चव्हाण यांना सरपंचपदी बसवून ग्रामस्थांनी एक प्रकार प्रकारे डॉ. चव्हाण यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा हा गौरवच केल्याचे मानले जातयं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!