नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरामध्ये विविध वृक्षाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी.एम. खंदारे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक, डॉ. शैलेश वाढेर, समाजशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहाय्यक कुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे तसेच संकुलातील