
नवीन नांदेड। श्री.हनुमान मंदिर व श्री माकण्डेय मंदिर भूमिपूजन सोहळा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे व नांदेड तालुका काँग्रेस आय अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे ,सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसथ यांच्या उपस्थितीत घटसथपनेचा शुभ मुहूर्तावर दि. १५ आक्टोबर रोजी करण्यात आला असुन हे मंदीर आमदार निधी व लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे.
धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दुधडेअरी विणकर वसाहत लगत असलेले हे मंदीर महामार्ग लगत पहिले भव्य दिव्य मंदीर होते,परंतु महामार्ग नव्याने रस्ता होत असल्याने मंदिराच्या भाग जात असल्याने मंदीर विश्वस्त समितीने नव्याने जागेत स्थालंतर करून घटस्थपनेचा शुभमुहूर्तावर १५ आक्टोबर रोजी भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता यासाठी ग् लोकवर्गणीतून व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबरडे यांच्या निधीतून हे मंदीर नव्याने उभारले जाणार आहे.
या नवीन जागेत हे मंदीर भूमिपूजन सोहळा आमदार मोहनराव हंबरडे व नांदेड तालुका काँग्रेस आय अध्यक्ष,तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वाजेगाव मनोहर पाटील शिंदे,धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर पाटील शिंदे नीलकंठ संस्थेचे चेअरमन धोंडीबा कळसकर व मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, उपाध्यक्ष रामदास इंदुरकर,सचिव गणेश गोनें, सहसचिव माधव गुडेवार, कोषाध्यक्ष प्रल्हाद गुजरवार,विश्वस्त बजरंग नागलवार, प्रवीण राखेवार, ज्ञानेश्वर गरुडकर, प्रभाकर पा. शिंदे तसेच प्रभाकर मेहकर,तातेराव ढवळे,शिवाजी बुचडे,राजेश बोटलावार, रमेश वाघमारे,शेख गफुर साहेब,रमेश पाटील मोरे, माधवराव श्रीमंगले महाराज, विठ्ठल महाराज मादस्वार, श्रीनिवास माडेवार, माणिक महाराज यलगंधलवार, रामकृष्ण पा मिरकुटे, गंगाधर पा मिरकुटे, नारायण गरुडकर, नामदेव लोलेवार, साईनाथ गोणे, गोपाळ अंचेवार,विलास बोडावार, बाबुराव बाशिंगे, शेख जाफर, गोपीचंद धनेगावकर ,वीरभद्र येमेकर, पिंटू मेलफेदवार,बाबुराव बिरेवार, तुकाराम मादसवार, रामजी पुठेवार, आनंदराव सोळंके, नितीश रणवीरकर, व्यंकटेश गुडेवार ,ज्ञानेश्वर गुडेवार, शंकर सोळंके, सुरेश मेहकर, आकाश मोरेवार, दता पाटील व मान्यवरांच्या उपस्थित मध्ये संपन्न झाला.
