नांदेड पतंजली तर्फे रंगपंचमी साजरी

नांदेड। रंगपंचमी उत्सवाने जीवनात सकारात्मक ऊर्जा तसेच सुख, समृद्धी, खुशाली वृद्धिगत होते. या दिवशी एकमेकांवरती गुलाल रंग उधळून व आपसात भेटी घेऊन रंगपंचमीचा उत्सव साजरी करत असतो. नांदेड पतंजली योग परिवारातर्फे अनिलजी शेटकार यांच्या अनिल लॉन्स, निळा फाटा नांदेड ठिकाणी रंगपंचमी उत्सव साजरी करण्यात आला.
विविध कोरडे केमिकल विरहित रंगाचा वापर करून रंगपंचमीच्या आनंद सर्वांनी घेतला. याप्रसंगी होळी गीत,भक्ती गीत, देशभक्ती गीतांच्या गजरात सर्वांनी नृत्य प्रदर्शित केले. अशा उत्सवाने आपसात प्रेम, आपुलकी स्नेह सद्भावना वाढत असते असे अनिल जी शेटकार यांनी मनोगत व्यक्त केले. समितीतर्फे सर्वांना खिचडी-भजे चा अल्पोपहार देण्यात आला.
याप्रसंगी सर्वश्री अनिलजी शेटकार, दत्तात्रयजी काळे, पंढरीनाथजी कंठेवाड, सिताराम सोनटक्के, राम शिवपनोर, सुरेश लंगडापूरे, महारुद्र माळगे, हनुमंत ढगे, ज्ञानेश्वर बोखारे, जगन्नाथ येईलवाड, शिवाजीराव शिंदे हळदेकर, प्रदीप तेललवार, शिवाजी पाटील, सुधाकर पिलगुंडे, गोविंद पेड़गुलवार, भगवानदास बजाज, शिवाजी पेन्शलवार, वसंतराव कल्याणकर, व्यंकट कल्याणपाड, भागवत भातलावंडे, विकास बनगिनवार, अशोक नातेवाड, सुभाष जाधव, दिगंबर शिंदे, कोंडीबा कागने, भागवत मुंडे, सिद्धार्थ गायकवाड, गणेश संगेवार, गुणवत मंगनाळे, जळबा धरमुरे, शंकर केंद्रे, शिवाजी केंद्रे, विलास पंदीलवार, सतीश कवटीकवार, सुधाकर कामठेकर, प्रल्हाद आयनोले, पंकज आयनोले, राजू शेटे, लक्ष्मीकांत बदनापूरकर, व्यंकटेश कोटगिरे, विजय वाघ, सोपानराव मारकवाड, गजानन कोदुरवार, प्रदीप संगनवार, विलास कौवठेकर, सूर्यकांत पाटील, रमेश बंडेवार, शैलेश पालदेवार, मुंजाजी भोकरकर, बालाजी वारकड, एकनाथ पाटील, सदाशिवराव बुटले, रमेश जयकर, सुधीर देशपांडे, शैलेंद्र नावडे, दिलीप बाष्टेवाड, अरुण घोडसे, रूकमाजी मुदखेड, शिवराज बंडे, सुरेश शेटकार, ज्ञानेश्वर वडमिलवार, सुदर्शन आठवले, नामदेव मोहिते, दामोदर जाधव, साईनाथ लिंगाडे, सुनील गुरु, अच्चूत वायफनकर, प्रकाश गुंडावार, शिवाजी मुलंगे, हनुमंत वाडेवाले, प्रमोद जोशी, लक्ष्मण वरकंठे, भारत टेफाडे, जनार्दन आठवले, दिलीप आघाव, सुनील घोडेकर, शशिकांत चिंताळे, राजकुमार बनगुलवार, मोहन गुरमे, अनिल राठोड, अवधूत जोशी, बाबाराव हंबर्डे, सदाशिव गोणेवाड,
गोविंद बिरादार, अनिल कदम, अमोल पत्रे, योगेश ननवरे, बालाजी जाधव, सूर्यकांत राठोड, संभाजी काष्टेवाड, रमेश गोविंदवार, बालाजी पाटील, गंगाधर चव्हाण, दिलीप जयस्वाल, सुधाकर भाले, दिनेश आर्य, संतराम गवते, ईश्वर सुरदुसे, रामराव जनकवाडे, भीमराव कारामुंगे, वेंकटेश बोड्डावर, अशोक संगपनोर, राजवीर कवटीकवार, पुरभाजी हरवडे, माधव पटणे, प्रभाकर डांगे, सुनील पेन्सलवर, उत्तम वट्टमवार, अनिल कोत्तापल्ले, के.एल.जाधव, उत्तम साठे, नंदकिशोर गबाळे, अशोक आगलावे, माधवराव शिंदे, साखरे, कदम एन.टी., बाबू पाटील, साईनाथ असपत, राजू सूर्यवंशी, राजेश भोकरे, भास्कर पोधाडे, प्रकाश गौड, सत्यपाल मंगनाळे, होळसे पाटील, बालाजी मोरे, माधव गंगासागरे, गंगाधर सावळे, गजानन हिंगमीरे, पांडुरंग कोमुलवार, पंडित पाटील, भोसले डी.व्ही., जितेंद्र देशमुख, राजेश पंडाने, बालाजी वारले, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मण परडे, हरिहर नरवाडे, सत्यपाल मंगनाळे, किरण अंबुलगे, इरन्ना आउलवार, गणेश वडजे, प्रकाश पल्लेवाड, दीपक शंकरवार, दामोदर जाधव, गणेश शिंबाळे, मुकुंदराव देशमुख, शिवाजी तोर, सुभाष निलावाड, राजू मोरे, राजुलाल यादव, शिवानंद नीटुरे, लक्ष्मण सुपारे, शंकरलाल यादव, प्रवीण जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.
