नायगाव, रामप्रसाद चन्नावार| जनता हायस्कूल (कमवि ) नायगाव (बा) येथील समाजशास्त्र विषयाचे प्रा.राजेंद्र रामचंद्र नागरगोजे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेच्या वतीने विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी डॉ.बी.एम.कांबळे यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली “नांदेड जिल्ह्यातील परित्यक्ता स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास” या विषयावर शोध प्रबंध सादर केला.
त्याबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगाव या संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री वसंतरावजी पाटील चव्हाण, सचिव प्रा.रविंद्र पाटील चव्हाण, ज्येष्ठ संचालक केशवराव चव्हाण,संस्थेचे सर्व संचालक मंडळ,जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगांव चे प्राचार्य के.जी.सुर्यवंशी,उपप्राचार्य.प्रा.पी.बी.पवार, पर्यवेक्षक.डाॅ.जी.एन.देवडे, सौ.एस.एम.शिंदे प्रा.सौ राजेश्वरी कदम,प्रा.सौ.प्रतिमा नरबाग, प्रा.पी.डी.जाधव, प्रा. एम. एस. सोमावार प्रा.उत्तम पाटील, प्रा. शिवाजी पावडे,प्रा.अनिल सूर्यवंशी, प्रा.शिवाजी जाधव,प्रा.गजानन शिंपाळे ,प्रा.माधव बावलगावे, प्रा.तिरुपती मेथे,प्रा. श्रीधर पाटील, प्रा.बालाजी कासले डॉ.राजेंद्र इंगळे,प्रा.डॉ. मधुसूदन इंगळे,प्रा.नागप्पा दुडे. प्रा.माधव जाधव, प्रा.ज्ञानेश्र्वर बैस,प्रा.शरद कुलकर्णी,प्रा.संगमेश्वर शिंदे,प्रा. के.डी.नखाते, प्रा. सदाशिव वडजे,प्रा.शिंदे बी.एस, प्रा. जांभलिकर, प्रा.गणेश कदम, प्रा उत्तम वानखेडे,प्रा.गणेश कुराडे, रऊफ सर,संगांवर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.