नांदेडलाईफस्टाईल

सामाजिक कार्यकर्ते शंकरराव वाघमारे यांच्ये दुखद निधन

नांदेड| जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,काँग्रेस नेते तथा मातंग समाजभूषण कै.शंकरराव शेकोजी वाघमारे यांचे अल्पशा आजाराने २८ डिसेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले आहे.

शिवाजीनगर प्रभागातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका कै. शोभाताई शंकरराव वाघमारे यांचे पती होते.त्यांचा पार्थिव देहावार उदयास दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राहते घर बिशेन नगर, नवा मोंढा येथून अंतयात्रा निघणार असुन अंत्यविधी गोवर्धन घाट नांदेड येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुल, सुना, मुली जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!