करियरनांदेड

१ जानेवारी भिमा कोरेगाव शोर्य दिनानिमित्त वसरणी येथे मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

नवीन नांदेड। ज्ञानविकास शिक्षण संस्था कापसी (बु.) ता. लोहा जि. नांदेड व वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगर आयोजित भिमा कोरेगाव शोर्य दिन निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ५ वाजता सुजाता बौद्ध विहार येथुन भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी यशस्वी स्पर्धाकांना प्रथम पुरुष गटात अनुक्रमे 2000/-1000/-500/-महिला गटात अनुक्रमे 2000/-1000/-500/- बक्षिसे देण्यात येणार असून सदरील स्पर्धा 5 किलोमिटर असून मॅरेथॉन मार्ग महादेव मंदीर वसरणी-आंबेडकर चौक-नविन कौठा -जुना कौठा (साई कमान) महात्मा फुले चौक वसरणी- सुजाता बौध्द विहार असा आहे. दिनांक ०१ जानेवारी २०२४ स्थळ- वसरणी, वेळ : सकाळी ६ वा सुरूवात होणार आहे.

या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटी म्हणुन महेश गजभारे, अंशुमन गजभारे, पिंटु जाधव, महेंद्र पोवळे, चेतन गजभारे, आकाश गजभारे, विश्वदिप वाघमारे, दिनेश सिंगाडे, श्वेत गजभारे, कश्यप पोवळे, शेख अरबाज, आशिक शेख, अरुण पोवळे हे असतील तर विनित म्हणुन शुभम सूर्यवंशी, सत्यजीत पोवळे, नितीन सोनकांबळे, विक्रांत गजभारे, मोहसीन सय्यद, नागेश शिनगारपुतळे, संघसेन गजभारे, सारीपुत्र गजभारे, शैलेश गजभारे, महेश गजभारे, सचिन ऐडके, सोनु पोवळे, सिध्दांत पोवळे, हर्ष सोनकांबळे, चंद्रकांत पिन्नलवार, संकेत गुंजावळे, करण वाघमारे, सोहेल पठाण, शेख अशफाक, राम पोवळे, अनिकेत गजभारे, गोविंद जटाळे, अमित पोवळे, सदाशिव वावळे, श्रीकांत मोळके, अमोल पवार, कृष्णा अवनुरे, अनिल काळे,संजय चुनोडे, विवेक गजभारे, सुमेध गजभारे, विताशु गजभारे, सुशांत गजभारे, सुरज ढवळे, सुरज कांबळे, रोहन ढवळे, राजू गजभारे, प्रभाकर बनसोडे आहेत.

सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुक स्थळ- सुजाता बौद्ध विहार येथून सुरुवात होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे व सहभागी होण्याचे आवाहन संयोजक- शुध्दोधन भिमराव कापसीकर आयोजन समिती यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!