नांदेडमहाराष्ट्र

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग पथकाचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड| राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे पथक नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील राहील.

मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथून नागपूर विमानतळ येथे सायंकाळी 6.10 वा. आगमन व 6.15 वा. माहूरकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. माहूर विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा. वाईबाजार येथे आगमन व पिडीत कुटुंबियांची भेट व नंतर किनवटकडे प्रयाण व किनवट येथे मुक्काम.

गुरूवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा. बोधडी खुर्द येथे पिडीत कुटुंबियांची भेट. दुपारी 2.30 वा. उपविभागीय अधिकारी किनवट येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तपास अधिकारी यांच्यासमवेत बैठक. त्यानंतर किनवट येथे मुक्काम. शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वा. किनवट येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!