स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

NewsFlash360 Staff
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील युवा सेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथमतः बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांच्या जहाल विचारांचा वारसापुढे नेन्यासाठी युवासेनेने पुढे येवून बाळासाहेबाचे विचार या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून महाराष्ट्राला सक्षम बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन युवा सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी विचार मचावर प्रगट केले.

या प्रसगी माधव पाटील चव्हाण. प्रशांत तरगुडे. शिवकुमार नखाते. ओम पाटील जाधव. प्रताप वाघमारे प्रगतिशील शेतकरी. पिंटू डाके. साईनाथ इबीतदार. रवी दासरवाड. इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस.अभिवादन केले.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!