सिडको परिसरात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन..

नवीन नांदेड l अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहीर साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे सभागृह सिडको येथील पुतळ्यास सिडको प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते अभिवादन व क्रांती ध्वजारोहण करण्यात आले,तर नगरसेविका सौ. बेबीताई जनार्दन गुपीले, माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे यांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करण्यात आले,तर सिडको क्षेत्रीय मनपा कार्यालय येथे जयंती निमित्त सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते अभिवादन तर विठ्ठलराज नगर गोपाळ चावडी येथे ध्वजारोहण सेवानिवृत्त जेष्ठ नागरीक आनंदा गायकवाड यांच्या हस्ते तर आयोजक मरीबा बंसवते यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले.
अण्णाभाऊ भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने १ ऑगस्ट रोजी सिडको अण्णाभाऊ साठे सभागृह येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी परिसरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, समाज बांधवांनी अभिवादन केले. यावेळी दलित मित्र माधव अंबटवार, नारायण कौलंबीकर
,ऊतमराव घोडजकर,ऊधोजक माधव डोम्पंले,, दलित मित्र तथा सेवानिवृत्ती पोस्ट मास्टर आर.जे.वाघमारे,जेष्ठ नागरिक शंकरराव धिरडीकर, मरीबा बंसवंते, निवृत्ती देवकांबळे, मोरे, राजु लांडगे, मेजर शिवाजी वाघमारे, संभाजी बंसवते, संघपाल कांबळे, आनंदा वाघमारे, एस.पी.कुभांरे, आनंदा गायकवाड, नरसिंग दरबारे, सामाजीक कार्यकर्ते विलास गजभारे, शिवसेना ऊबाठा गटाचे सिडको शहरप्रमुख प्रमोद मैड,बालाजी बंसवते, बादल कांबळे, श्री कांबळे, शेषराव कांबळे, विठ्ठल घाटे, पि.एम. सुर्यवंशी, संदीप गायकवाड, शाहीर गौतम पवार,वंचित बहुजन आघाडी दक्षिण युवा कार्यकर्ते,सुदर्शन काचनगिरे, भाजपा अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष नवनाथ कांबळे, यांच्या सह जयंती मंडळ पदाधिकारी केशव कांबळे, नितीन वाघमारे, पप्पू गायकवाड, ज्ञानेशवर ढाकणीकर, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, भि.ना.गायकवाड, किशनराव रावणगावकर, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, संजय गायकवाड, छायाचित्रकार सारंग नेरलकर, अमित कौलंबिकर, श्रीकांत कौलंबिकर, सखाराम गजले, यांच्या सह समाज बांधव,युवक ,नागरीक उपस्थित होते.
विठ्ठल राजनगर गोपाळचावडी येथे ध्वाजाहोरण सेवानिवृत्त आनंदराव गायकवाड,यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक शिवाजी वाघमारे , ऊतम घोडजकर, पोलीस कर्मचारी प्रितम डोमपले,बादल कांबळे,पकज कुमठेकर,आनंदा कांबळे,राजु कांबळे,चंदु कांबळे,विप्रस गायकवाड,राजेद्र देवकांबळे,, आनंदा कांबळे ,विठठल अंबटवार,मेजर माधव बसवंते, श्री कांबळे,आर,एम, सोनकांबळे,बालाजी बळवंत, मानव सोनकांबळे,अक्षय शिंदे,राम तेलंगणा, साई प्रसाद बसवंते, गंगाधर कंधारे,यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मरीबा बसंवते यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली यांनी केले होते.
सिडको मनपा क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले,यावेळी कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक मारोती सारंग, कर निरीक्षक मारोती सारंग, लिपीक अर्चना जौधंळे, मिना अडबलवार, लिपीक, कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती, कार्यक्रम आयोजन कर निरीक्षक प्रकाश दर्शने व विठ्ठल अंबटवार यांनी केले होते.
