नांदेडफोटो गैलेरी
तिरंगानगर येथे गांधी-शास्रीनां अभिवादन
नांदेड| राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दोन्ही थोर व्यक्तींना पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तिरंगानगर विकास समन्वय समितीचे उपाध्यक्ष हरी फुलवरे,सहसचिव कैलास धुतराज,बापुराव,शिसले,अरविंद पानपट्टे रविंद्र धोटे इत्यादी उपस्थित होते शेवटी सचिव रामचंद्र देठे यांनी आभार मानले.