मुखेड। मुखेड तालुका कुणबी मराठा महासंघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली तर तालुकाध्यक्षपदी बालाजी पाटील ढोसणे,सचिव पदी संभाजी पा.आटाळकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत शेळके,तर छञपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी बालाजी शेळके यांची निवड कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरिष जाधव,प्रदेश सचिव व्यकंटराव जाधव,छञपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद ढाकणीकर, बाजार समितिचे संचालक डाँ.व्यकंटराव सुभेदार,दत्ताञय पाटील बेटमोगरेकर,राजेद्र वर्ताळकर, व्यकंटराव वडजे,देविदास कारभारी, प्रभाकर इंगळे, नागनाथ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी हि बैठक डाँ.सुभेदार यांच्या निवासस्थानी आयोजीत करण्यात आली होती.यावेळी समाजाला येणार्या अडचणीसाठी सर्वानी एकसंघ राहणे,वधुवर परीचय मेळावे घेण्याचे ठरले आहे. यावेळी डाँ.व्यकंट सुभेदार,सेवानिवृत्त कृषि पर्यवेक्षक नागनाथराव चव्हाण,सेवानिवृत्त गटशिक्षणधिकारी व्यकंटराव माकणे,दत्ताञय पाटील बेटमोगरेकर,प्रभाकर इंगळे,देविदास देवकर,गंगाधर जाधव, भगवान वडजे,दत्ताञय बारसकर,मारोती मोरे,शिवाजी कार्लेकर,देविप्रसाद वडजे,माधव कारभारी,श्रिहरी देवकर, बाबुराव शिंदे,नारायण जाधव,पांडुरंग शिंदे,दिलीप वडजे, डाँ.शेळके,हरीराम शेळके,माधव पोतंगले,रणजीत जाधव, भिमराव वडजे,मारोती होनवडजे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थितीत होते.