नांदेडलाईफस्टाईल

सरदार स्वरूपसिंघ छाबडा यांचे निधन

नांदेड। अबचलनगर, नांदेड येथील जेष्ठ नागरिक तथा स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी सरदार स्वरूपसिंघ रतनसिंघ छाबडा (वय-८८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २७ ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले.

त्यांच्या पार्थिव देहावर २८ ऑक्टोबर रोजी दुपारी नांदेडच्या नगीनाघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. व्यापारी सरदार मनजितसिंघ छाबडा तसेच नांदेडच्या ‘सिडको’ परिसरातील जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. सरदार निरंजन कौर यांचे ते वडील होत.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!