लाईफस्टाईल
नामदेव महाराज निळकंठे यांचे निधन

हिमायतनगर। तालुक्यातील मौजे अंदेगाव येथील नामदेव महाराज निळकंटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ता. १२ रात्री उशीरा वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांचेवर सरसम बु. येथे ता. १३ शुक्रवार दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नामदेव महाराज यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. पंचक्रोशीत नामदेव महाराज म्हणून त्यांना ओळखत होते.
