नांदेडलाईफस्टाईल
रामजी सोनसळे ( लाठकर ) यांना पितृशोक
उस्माननगर। कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष रामजी सोनसळे ( लाठकर ) यांचे वडील तर उस्माननगर येथील माजी सरपंच वंदना कल्याण सोनसळे यांचे सासरे आणि जुन्या काळातील भीम अनुयायी कालवश दगडू खंडू सोनसळे लाटकर ( उस्माननगरकर )हा.मु.जेतवननगर नांदेड यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी दिनांक २९ ऑक्टोंबर रविवारी २०२३ रोजी सकाळी वृद्धापकाळाणे निधन झाले.
कालवश दगडू खंडू सोनसळे लाटकर हे डीयड काॅलेज नांदेड येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्याच्या पश्चात ३ मुले, सुना,नातू,पतरूड असा परिवार आहे . सायंकाळी गोवर्धन घाट नांदेड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या जाण्याने उस्माननगरसह त्याचे नातेवाईकात हळहळ व्यक्त होत आहे.