Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- Chicken gunnya : हिमायतनगर तालुकयातील जिरोना – गणेशवाडी गावाला डेंग्यूसह चिकन गुणियाच्या साथीने घेरले
- Om Namah Shivay : वाढोणाच्या श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची सुरुवात “ओम नमः शिवाय” नाम जाप यज्ञाने होणार
- Tree Plantation : वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम शिक्षक सेना नांदेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरा
- Sand thift Mahur : वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
- Micro Finance : “आरबीआयचे नियम धाब्यावर – मायक्रो फायनान्सची बेलगाम वसुली”
- Gopu Mahamune : भाजपा माहुर शहराध्यक्ष पदी गोपु महामुने यांची निवड
- health sub-centre : लांजी येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन !
- Dr. Hansraj Vaidya : ज्येष्ठांच्या “आषाढी लक्षवेधी मागणी महा मोर्चा तथा उघडा डोळे, पहा नीट ठिय्या अंदोलनास उत्तम प्रतिसाद
Author: NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
मुंबई। कत्तलखाने आणि कारखाने यांमुळे प्रदूषण होते, हे गोदावरी, यमुना आदी अनेक नद्यांविषयी सरकारनेच दिलेल्या अहवालांतून स्पष्ट झाले आहे; मात्र गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते, याची अधिकृत माहिती, आकडेवारी सुद्धा कोणाकडे नाही. मग गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते, हे कोणत्या आधारावर म्हटले जात आहे ? गणेशोत्सवच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांवर विविध बंधने आणायचे षड्यंत्र आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि जागृती केली पाहिजे, असे आवाहन इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते का?’ या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होेते. या…
नांदेड। जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय महत्वाचा आहे. एकमेकांच्या समन्वयातून विकास कामांची गती वाढविण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्नशिल असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, प्रविण साले, सुरेशदादा गायकवाड, साहेबराव गायकवाड, मिलींद देशमुख, प्रतापराव पावडे, बंडू पावडे, श्रावण पाटील भिलवंडे, रंजनाताई व्यंकटराव कदम, विनायकराव शिंदे, बाबुराव देशमुख, सरपंच दिगंबर जगदंबे, सुभाषराव शिंदे, रविंद्र पोतगंटीवार,…
पुणे। महाराष्ट्रातील खेळाडू देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘मास्टर स्ट्रोक’ या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पाक्षिकाचे संपादक माधव दिवाण, विश्वस्त अभिषेक बोके, कसबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले, महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीची मुळे रूजविण्यासाठी हे पाक्षिक सेवेत रूजू होत असल्याचा आनंद आहे. राज्यातील…
मुंबई। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे. चीन मध्ये फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले…
पुणे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ…
नांदेड। सरदार सरवई पापन्ना गौड यांच्या ३७३ व्या जयंती निमित्ताने दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नांदेड शहरातील मिनी सह्याद्री विश्रामगृह येथे भव्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला असून त्या कार्यक्रमात कलाल गौड समाजातील आणि इतर समाजातील निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या आणि काही निवडक जेष्ठ नागरिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच गौड जन हकुला पोराटा (मुकुदेब्बा) राष्ट्रीय समिती संलग्न राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा संघर्ष समती महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानचिन्ह, माणपत्र, मानाचा फेटा,शाल व पुष्पहार देऊन मान्यवरांना सन्मानित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक श्री अमरवेनी नरसा गौड, राष्ट्रीय अध्यक्ष गौड जन हकुला पोरटा समिती (मुकुदेब्बा) हैदराबाद तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगाधर…
हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम सण 2021- 2022 मध्ये खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अक्षरशा शेतकऱ्यांच्या हाताचे सर्व हगाम गेला. तरीसुद्धा तालुक्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून शासन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज शेकडो शेतकर्यांनाही हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा हककच्या मोबदल्याची सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीने कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सण…
भोकर| तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात येणाऱ्या मौजे पाळज गावात श्री लाकडी गणेपतीचे मंदिर आहे. या मंदिरात गेल्या ७५ वर्षांपासून गणेशोत्सव काळात लाकडापासून तयार करण्यात आलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती पाच राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भोकर तालुक्यातील मौजे पाळज या गावात १९४८ ला प्लेग, गॅस्ट्रोची साथ पसरली होती. तेव्हा गणेशोत्सवात तेलंगणा राज्यातील निर्मल येथून एका कारागिराकडून लाकडी गणपतीची मूर्ती बनवून आणली होती. या मूर्तीची स्थापना करण्यात…
नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविन्यात आली आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह असून, याचा आदर्श घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त गावकर्यांनी लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा. असे आवाहन पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी केले. ते newsflash360.in शी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना बोलत होते. गणेश चतुर्थी मुहूर्तापासून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. धार्मिक सन – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास ९१ ठिकाणी गणपती स्थापन केलेल्या मंडळाच्या भेटी घेऊन तसेच पोलीस स्थानकात शांतता कमिटीच्या बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमायतनगर शहर…
नांदेड। ऐन गणेशोत्सव सणाच्या काळात नांदेड शहरात एका पाणीपुरी विक्रेत्यास 2 गावठी कट्टे आणि 5 जिवंत काडतूसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानं मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणि काडतूसं विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक. 22/09/2023 रोजी सकाळ पासुन गणपती अनुशंगाने पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेकरीता पोलीस स्टेशन शिवाजीनगर हददीत गणपती स्थळी भेटी देने व पेट्रोलींग सुरु केली होती. दरम्यान गस्त करत असतांना गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे यांना गुप्त…