Author: NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

लोहा| शहर व तालुक्यात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून धुवाधार पाऊस सुरू झाला पहाटे साडे पाच वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला महापूर आला.५० वर्षा नंतर पहिल्यांदाच शहरात पुरामुळे हाहाकार उडाला .जुन्या शहरातील कलाल पेठ, साठे ,गल्ली, नवीन गोल्डन सिटी,सिद्धार्थ नगर येथे ढगफुटीच्या पावसाने मोठी हानी झाली.घरातपाणी शिरले, जीवनो पयोगी साहित्य, तसेच चारचाकी, दुचाकी ,पाणी ट्रँकर वाहून गेले. या पुराच्या पावसाचा हाहाकार पाहता भल्या सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहरातील विविध भागात जाऊन आपतिग्रस्त नागतिकांशी संवाद साधला त्याचे म्हणणे जाणून घेतले. तसेच सरकार आपल्या सोबत आहे. सर्वतोपरी सहकार्य करू असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| श्रीक्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीथ चंद्रा दोंतूला यांच्या अध्यक्षतेखाली दि 29 रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यालाबाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन उपस्थित सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतूला यांनी केले. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांचे सह तहसीलदार अभिजीत जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पोलीस निरीक्षक गणेश कराड नगराध्यक्ष फिरोज दोसानी नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे. वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर किनवट चे आमदार भीमराव केराम यांनी श्री गणेश स्थापनेच्या वेळी माहूर नगरपंचायत मधील भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांच्या घरी श्री गणेश स्थापनेच्या वेळी उपस्थिती दर्शविली तर माहूर तालुक्यातील माहूर पोलीस स्टेशन आणि सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत दीडशेवर गणेश मंडळांची मोठ्या भक्ती भावाने स्थापना करण्यात आली तहसील कार्यालय आणि माहूर पोलीस स्टेशन कडून श्री बालाजी मंगलम येथे गणेशभक्त सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व लोकसेवकांची शांतता बैठक घेऊन श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन डीजे मुक्त वातावरनात करून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे…

Read More

माहूर, इलियास बावानी| हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी १० सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहूर मुस्लिम समाजाने घेतला आहे.मुस्लिम समाज बांधवांकडून माहूर पोलिस ठाण्यात या संदर्भात दिनांक २७ रोजी निवेदन देत हा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला आहे. माहूर शहरातील सामाजिक एकता बंधुत्व आणि प्रेम,शांतता, सौहार्द,बंधुता,सामाजिक सलोखा, देशभक्ती, एकता,अखंडता, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी हा अभिनंदनीय निर्णय असल्याचे मत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद मिरवणूक एकाच वेळी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता पार पडावी या उद्देशाने १०…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनात स्तरावर पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा विडा उचलून गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा करत असतांना स्थानिक प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्या पलीकडे काहीही घडत नसल्याने व्यथित होऊन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी दिनम २६ रोजी माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट निवेदन दिले माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या तसेच खासगी बांधकाम धारकांना रेती उपलब्ध करून द्या या मागणीसाठी दि.२२ जुलै २०२५ रोजी संदर्भीय पत्र २ नुसार तहसीलदार माहूर…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असल्याने पोलीस विभागाकडून शहरातील बालाजी मंगलम येथे दि 25 गणेश भक्त अधिकारी पदाधिकारी यांची शांतता बैठक घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार अभिजीत जगताप नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले तर या बैठकीत गणेश भक्तांनी शहरातील मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी केली. माहूर शरद झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी माहूर शहरात साजरा होणार यावर्षीचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली सोबतच गणेश भक्तांच्या सूचना ऐकताना गणेश भक्तांनी शहरातील वाढलेले अतिक्रमण तसेच अवैध…

Read More

हिमायतनगर,अनिल मादसवार | “जय जवान जय किसान… जान देंगे जमीन नहीं”, “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी कामारी परिसर रविवारी दणाणून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प व पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे भव्य महाएल्गार सभा पार पडली. नुकत्याच आलेल्या पुरामुळे गावाला वेढा घातलेल्या हनुमान मंदिर परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती. “धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या” असे आवाहन मार्गदर्शक वक्त्यांनी केले. निगनूर येथे होऊ घातलेला सहस्त्रकुंड प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, पर्यायाने सिंचनासाठी नदीवर छोटे-छोटे बॅरेजेस बांधावेत व सौरऊर्जेतून वीज निर्मिती करावी, असा ठाम संदेश शासनाला देण्यात आला. सभेतील मान्यवर…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी माहूर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीमुळे शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेता, माहूर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी विशेष मोहिम राबवत हिंगणी येथे दोन ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवाच्या काळात अनेक वेळा मद्यधुंद व्यक्तींमुळे गैरप्रकार घडतात. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली आहे.गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी मध्ये ७०० लिटर मोहफुल फसफसते रसायन जागीच पोलिसांनी नष्ट केला.पोलीस निरीक्षक…

Read More

नांदेड| प्रवाशांनी होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण रेल्वे हु सा नांदेड – धर्मावरम – हु सा नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या 08 फेऱ्या करणार आहे, ते पुढील प्रमाणे : – गाडी क्रमांक 07189 हु सा नांदेड – धर्मावरम विशेष गाडी : हि विशेष गाडी हु सा नांदेड येथून दिनांक 05, 12, 19 आणि 26 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी 16.30 वाजता सुटेल आणि मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कारीमनगर, वरंगल,मह्बुबाबाद, खम्मम, विजयवाडा, ओंगल, रुनुगुंटा, तिरुपती, पाकाला, कादिरी मार्गे धर्मावरम येथे शनिवारी सायंकाळी 17.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07190 धर्मावरम – हु सा नांदेड विशेष गाडी: हि विशेष गाडी धर्मावरम येथून दिनांक 07, 14,…

Read More

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी|  रुग्णांसह नागरिकांना आर्थिक मानसिक फटका अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली शासनाकडून समायोजन करण्याची आश्वासनही देण्यात आले परंतु त्यांचे शासकीय सेवेत समायोजन झाले नसल्याने त्यांनी दि 19 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम सोबतच नागरिकांना आर्थिक मानसिक फटका बसत असल्याने शासनाने त्यांची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करत कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती दि. १४/०३/२०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करणेसाठी शासननिर्णय निर्गमित…

Read More