नवीन नांदेड| काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यरते, माजी वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्यी नांदेड शहर जिल्हा युवक काँग्रेस महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार अमरभाऊ राजुरकर,माजी पालकमंत्री डि. पी. सावंत, आमदार मोहनराव हंबरडे यांच्या शिफारसी वरून व काँग्रेस पक्षात वेळोवेळी उल्लेख निय कार्याची दखल व पक्षासाठी केलेल्या कार्य यांच्यी नोद घेऊन व पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची नोंद घेऊन अमोल जाधव यांची नियुक्ती पत्र नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबरडे यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे महानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पावडे, वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बस्वदे, राजु लांडगे, वैभव जाधव, बापुसाहेब पाटील,अॅड, प्रसेनजित वाघमारे,अंबादास रातोळे,यांच्या सह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
सदरील नियुक्ती महानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केली आहे.