नांदेड| काल दिनांक 08.01.2023 रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक किरतीका सी.एम. उप विभाग नांदेड शहर यांना माहीती मिळाली की, कलामंदीर येथील अॅक्सीस बँकेचे पाठीमागे मिलगेट रोडवर संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे घरात बंदीस्त जागेमध्ये मटका व लॉटरी सारखा जुगार खेळत व खेळवित असल्याचे माहीती प्राप्त झाली.
प्राप्त माहीतीच्या आधारे राजेश नारायण डाकेवाड, वाचक पोलीस उप निरीक्षक सोबत, पोहेकॉ सुदाम जाकोरे, पोना/ गजानन कदम, भगवान झंपलवाड, पोकों अंकुश र्लाडगे, गणेश श्रीरामे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भोकर, चालक पोकॉ/ लक्ष्मण डोपेवाड यांनी पंचासह संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे बंदीस्त खोलीमध्ये छापा मारला असता सदर ठीकाणी जुगार खेळणारे व खेळविणारे एकुण 24 जुगारी मिळुन आले. सदर जुगार हा घराचा मालक नावे 01. संतोष बाबुलाल अहीर वय 46 वर्षे व्यवसाय व्यापार रा. कलामंदीर शिवशक्तीनगर नांदेड हा चालवित होता यामध्ये आरोपी नामे 02. विकास कोंडीबा भवरे वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा शिवशक्तीनगर नांदेड 03. सिताराम चांदोजी उफाडे वय 40 वर्षे व्यवसाय मजुरी रा. गायत्रीनगर निझामाबाद 04. बसवेश्वर खुशालराव होणराव वय 33 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. सखोजीनगर नांदेड
05. साई संतोष अहीर वय 16 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. शिवशक्तीनगर नांदेड 06. रामदास दादाराव शिंदे वय 52 वर्षे व्यवसाय शेती रा आष्टी ता. हादगाव 07. साहेबराव पि.संभाजी कल्याणकर वय 70 वर्षे व्यवसाय शेती रा. शेंबोली ता. मुदखेड 08. गोविंद मोतीराम खंदारे वय 46 वर्षे व्यवसाय नौकरी रा. विष्णुपुरी नांदेड 09. हणमंत चांदोजी उपाडे वय 35 वर्षे व्यवसाय वाहक रा. विनायक निझामाबाद 10. चंद्रशेखर शिवाप्पा देसाई वय 54 वर्षे व्यवसाय मजुरी रा. आरमोर निझ् ॥माबाद 11. संजय गोविंद क्षिरसागर वय 56 वर्षे व्यवसाय शिक्षक रा. गणेशनगर नांदेड 12. संतोष पांडुरंग जठाळे वय 41 वर्षे व्यवसाय चालक रा. बोधडी ता. किनवट 13. परसराम बालण तेलंगे वय 40 वर्षे व्यवसाय शेती रा. कलंबर (बु) ता. कंधार 14. राज नारायण रेडडी वय 52 वर्षे व्यवसाय मजुरी रा. करीमगर हैद्राबाद 15. नामदेव शंकरराव जाधव वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सोनखेड 16. चंद्रकांत कामाजी धुताडे वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. वडगाव ता. जि. नांदेड 17. दादाराव संभाजी शिंदे वय 73 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. विष्णुपुरी नांदेड 18. सोमेश मदनसिंह बिडला वय 30 वर्षे व्यवसाय नौकरी रा. रवीनगर कौठा नांदेड
19. गणेश सरदार यादव वय 26 वर्षे व्यवसाय मजुरी रा. वजीराबाद चौक नांदेड 20. कृष्णा सिताराम यादव वय 17 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रविनगर कौठा नांदेड 21. राममुर्ती सुब्रमन्यम नायर वय 55 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सोमेश कॉलनी नांदेड 22. दिपक नारायणराव जाधव वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी ह.मु सोमेश कॉलनी नांदेड रा. देवसरी ता.उमरखेड 23. शेख सलीम शेख इमाम वय 38 वर्षे व्यवसाय मजुरी रा. लिंबगाव ता.जि.नांदेड 24. किरण ग्यानोजी धाबे वय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नेरली ता. जि.नांदेड हे खेळत होते 25. निलेश गोकुळ अहीर, 26. तुलजेश संतोष यादव, 27. राहुल भुसेवाड, 28. कमलकिशोर यादव अशी असुन सदरचा जुगार चालविणारे निलेश गोकुळ अहीर, तुलजेश संतोष यादव, राहुल भुसेवाड व कमलकिशोर यादव अशा एकुण 28 आरोपीतांविरुध्द राजेश डाकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छापा कार्यवाही मध्ये एकुण 24 आरोपीतांविरुध्द अटकेची कार्यवाही करण्यात आली असुन ईतर चार आरोपी फरार आहेत. अटक आरोपीतांकडुन एकुण 2,49,428/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यावाही केल्याबाबत वरीष्ठांनी कौतुक केले आहे.